Surprise Me!

Balu Lokhande Chair In Manchester England :तासगावची 'ती' खुर्ची भंगारात विकली | थेट इंग्लंडला पोहचली

2021-09-27 25 Dailymotion

तासगावच्या बाळू लोखंडे नावाची खुर्ची इंग्लंडच्या एका हॉटेलात ठेवली असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. क्रीडापत्रकार सुनंदन लेले भारत दौऱ्यासाठी इंग्लंडला गेले होते. मँचेस्टरमध्ये फिरत असताना त्यांना एक खुर्ची दिसल्यानं धक्काच बसला. चक्क बाळू लोखंडे असं नाव त्या खुर्चीवर लिहिलं होतं. ही खुर्ची त्यांना मँचेस्टरच्या एका हॉटेलमध्ये आढळली. पण तासगावच्या बाळू लोखंडेंची खुर्ची इंग्लंडला पोहचली हेही तितकंच इंटरेस्टिंग आहे. ही खुर्ची इंग्लंडला पोहचली कशी आपल्याला पाहचंय पुढच्या २ मिनिटात...Aniket vo
#BaluLokhande #ManchesterEngland #Tasgao #Satara #Maharashtra #Viralvideo
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat